महाराष्ट्र शासन GOVERNMENT OF MAHARASHTRA
ग्रामपंचायत चोप
देसाईगंज, गडचिरोली, महाराष्ट्र
3233 लोकसंख्या
4 वार्ड
860 घरे

नागरी सेवा

मुखपृष्ठ नागरी सेवा

ग्रामपंचायत सेवा

खाली दिलेल्या सेवा ग्रामपंचायत कार्यालयातून मिळवता येतात

जन्म दाखला

जन्म झाल्यापासून ३० दिवसांत नोंदणी करावी. आवश्यक कागदपत्रे: रुग्णालय जन्म प्रमाणपत्र, आई-वडिलांचा ओळखपत्र

अर्ज करा

मृत्यू दाखला

मृत्यू झाल्यापासून ३० दिवसांत नोंदणी करावी. आवश्यक कागदपत्रे: वैद्यकीय प्रमाणपत्र

अर्ज करा

निवासी दाखला

गावात राहत असल्याचा पुरावा. रेशनकार्ड / मतदार ओळखपत्र आवश्यक

अर्ज करा

पाणी जोडणी अर्ज

नवीन पाणी जोडणीसाठी अर्ज करा. ग्रामपंचायत कार्यालयात संपर्क करा

अर्ज करा

रस्ता दुरुस्ती

रस्ता दुरुस्तीसाठी तक्रार नोंदवा. वार्ड सदस्य किंवा सरपंच यांना कळवा

अर्ज करा

स्वच्छता सेवा

कचरा उचलणे, गटार सफाई. नियमित सेवा ग्रामपंचायतीकडून पुरवली जाते

अर्ज करा

पथदिवे दुरुस्ती

बिघडलेले पथदिवे दुरुस्तीसाठी तक्रार नोंदवा

अर्ज करा

वृक्षारोपण

गावात वृक्षारोपण उपक्रमात सहभागी व्हा

अर्ज करा

कर भरणा

घर कर, पाणी कर ऑफिसमध्ये भरा. ऑनलाईन माहिती येथे मिळेल

अर्ज करा

उत्पन्न / जात दाखला

तहसील कार्यालयाशी संपर्क करा. ग्रामपंचायत शिफारस पत्र देते

अर्ज करा

कल्याण योजना

विविध कल्याणकारी योजनांसाठी अर्ज करा

अर्ज करा

अंगणवाडी सेवा

लहान मुले व महिलांसाठी आहार व आरोग्य सेवा

अर्ज करा

माहिती अधिकार अधिनियम २००५ अंतर्गत माहिती

ग्रामपंचायत पदाधिकारी / कर्मचारी संपर्क माहिती

अ.क्र. पदाधिकारी / कर्मचारी नाव पदनाम मोबाईल नं.
1नितीन मधुकर लांडेसरपंच9765951364
2प्रकाश मोतीराम डोंगरवारउपसरपंच8806024407
3नुतन किसन सहारेसदस्य8806051385
4लोहिराम मनसाराम डोंगरवारसदस्य7775085288
5किशोर लक्ष्मण केळझुरकरसदस्य9545647100
6मनिषा भाऊराव उईकेसदस्य7075319175
7सुनिता सरोज मुद्दलवारसदस्य7620973956
8निर्मला प्रभाकर उपरीकरसदस्य9359588292
9महेश्वरी गुलाब तुमरामसदस्य9370889054
10गायत्री विजय उपरीकरसदस्य9529033950
11शितल धर्मेंद्र लांडेसदस्य8805248403
12मेघना संजय राऊतग्रा. अधिकारी9403904456
13धनंजय भाऊराव मुंडलेलिपीक9623934854
14कैलास पंढरी नाकाडेपा. पुरवठा9527481207
15देवदास सोमा मडावीशिपाई9325265498
16दिपक उद्धव सुर्ववंशीकेंद्र चालक7264837535
17शैलेश विठ्ठल वासनिकरोजगार सेवक9356971905
महत्वाची माहिती

सर्व सेवांसाठी ग्रामपंचायत कार्यालयात कार्यालयीन वेळेत (सोमवार-शनिवार, सकाळी १०:०० ते संध्याकाळी ५:३०) भेट द्या. अधिक माहितीसाठी 9403904456 वर संपर्क करा.