अध्यक्ष: श्री. एन. के. सिंग
नेमणूक: २७ नोव्हेंबर २०१७
शिफारस कालावधी: २०२० ते २०२५
सदस्य: शक्तीकांत दास, डॉ. अनुप सिंग, अशोक लाहिरी, रमेश चांद
सचिव: अरविंद मेहता
योजनेचे स्वरूप
- कालावधी: १ एप्रिल २०२० – ३१ मार्च २०२५
- उद्देश: ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांचे बळकटीकरण
- निधीचे प्रकार: मुलभूत (अनटाईड) व बंधनकारक (टाईड)
- वाटप: ५०% – ५०%
- गणना: २०११ च्या जनगणनेनुसार लोकसंख्या व क्षेत्रफळ